Aditya Thackeray Ayodhya Daura : नाशिकमधून निघालेले शिवसैनिक 35 तासांनी अयोध्येत पोहोचले ABP Majha
Continues below advertisement
शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरेंच्या अयोध्यावारीसाठी हजारो शिवसैनिकही अयोध्येत पोहोचलेत. नाशिकहून ट्रेनने निघालेले हजारो शिवसैनिक तब्बल ३५ तासांनंतर आज पहाटे अयोध्येत पोहोचले. अयोध्या स्थानकात पोहोचताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्याआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हजारो शिवसैनिकांसह कालच अयोध्येत दाखल झालेत. आदित्य ठाकरेंच्या अयोध्यावारीची जोरदार तयारी शिवसेनेनं केलीय.
Continues below advertisement
Tags :
Abp Majha Aditya Thackeray Nashik ABP Majha Shiv Sena Worker Ayodhya Daura Aditya Thackeray Ayodhya Daura