![ABP News ABP News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/23/0dc727e6e07cf10d5b05a7c11fa9328d1711216408168719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=200)
Aditya Thackeray Worli Koliwada Holi : होळीनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
Continues below advertisement
Aditya Thackeray Worli Koliwada Holi : होळीनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात आज होळी दर्शनासाठी आणि विवीध ठिकाणी भेट देणार स्थानिक आमदार आदित्य ठाकरे वरळी मध्ये वरळी कोळीवाडा इथे विविध ठिकाणी होळी दर्शनासाठी राहणार उपस्थित.. -आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे वरळीकरांना काय साद घालतात याकडे लक्ष.. - खासदार अरविंद सावंत यांची देखील उपस्थिती... - कोळीवाड्यात आदित्य ठाकरे पारंपारिक पद्धतीने नृत्य करताना..
Continues below advertisement