Thackeray Visit Dashmesh Gurudwaraठाकरे कुटुंबियांनी जीटीबी नगर येथील दशमेश गुरुद्वारा येथे भेट दिली

Aditya Thackeray And Uddhav thackeray Dashmesh Gurudwara : 
ठाकरे कुटुंबियांनी आज मुंबईतील जीटीबी नगर येथील दशमेश गुरुद्वारा येथे भेट दिली. मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघांत जिथे ठाकरेंनी अनिल देसाई यांना राहुल शेवाळे यांच्या विरोधात उमेदवारी जाहीर केली आहे.. त्याच मतदारसंघातील गुरुद्वारामध्ये असणारी ठाकरे कुटुंबीयांची ही भेट महत्त्वाची मानली जातेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola