Vedanta Foxconn नंतर Aditya Thackeray यांनी Bulk Drugs Park महाराष्ट्राबाहेर गेल्याचा केला आरोप

Continues below advertisement

Vedanta Foxconn पाठोपाठ रायगडमधील बल्क ड्रग प्रकल्पही गुजरातमध्ये गेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram