Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana | 'त्या' लाडक्या बहि‍णींचे पैसे बंद होणार, कोणकोण अपात्र ठरणार?

Continues below advertisement

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana | 'त्या' लाडक्या बहि‍णींचे पैसे बंद होणार, कोणकोण अपात्र ठरणार?
- आज पहिलीच कॅबिनेट होती - लाडक्या बहिणीबाबत तक्रारी आल्या होत्या,  -  आधारकार्ड मिस मॅचच्या तक्रारी आल्या आहेत - लाडकया बहिणीबाबत काही वेरिफिकेशन आम्ही करत आहोत - मात्र शासन निर्णयात बदल होणार नाही - अडीच लाखाच्या खाली उत्पन्न असलेल्या महिलांन याचा लाभ मिळणार - डब्बल अॅपलिकेशनही अनेक आहेत - काही महिलांचे लग्नानंतर स्थलातर झालेलं आहे - दुचाकी् यावर कोणाची वाहने असतील तर ते पात्र नाहीत - आधारकार्ड आणि बॅकेतील नावात तफावत असल्यास ते पात्र नाहीत - सरकारी नोकरी लागलेले हे या योजनेस पात्र नाहीत...



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram