Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज; आदिती तटकरे म्हणतात...

Continues below advertisement

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता कधी मिळणार याकडे राज्यातील महिलांचं लक्ष लागलेलं असताना, हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहीण योजनेची रक्कम बहिणींच्या खात्यात वर्ग केली जाईल असं म्हटलं होतं.त्यानुसार, याच वर्षी लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हफ्ता मिळणार आहे. हा हफ्ता देण्याची प्रक्रिया सुरु झाली असून विधानसभा निवडणुकांच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रीया आजपासून पुन्हा सुरु झाल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. एक्स माध्यमावर याविषयी त्यांनी ही माहिती दिली. महिलांना आर्थिक आधार, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारी योजना असल्याचं सांगत टप्प्याटप्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात केल्याचं त्यांनी म्हटलंय.

लाडकी बहीण योजनेच्या नव्या नोंदणी संदर्भालाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज; आदिती तटकरे म्हणतात...त अद्याप कोणताही निर्णय झालेली नाही, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram