Adipurush Movie : टीका, ट्रोलनंतरही 'आदिपुरुष' कमाईत अव्वल,पहिल्याच दिवशी 140 कोटींचा गल्लाABP Majha
abp majha web team
Updated at:
17 Jun 2023 06:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'आदिपुरुष'ची ग्लोबल बॉक्सवर विक्रमी कमाई. पहिल्याच दिवशी 140 कोटींची कमाई. सिनेमावर प्रेक्षकांच्या विविध प्रतिक्रीया येत आहेत. सिनेमासंदर्भात टीका, ट्रोल सुरू आहे. तरीही दुसरीकडे सिनेमा अव्वल कमाई करतोय