Amol Kolhe Vs Adhalrao Patil : अमोल कोल्हेंमुळे 80 टक्के निधी परत गेला : आढळराव पाटील

Continues below advertisement

Amol Kolhe Vs Adhalrao Patil : अमोल कोल्हेंमुळे 80 टक्के निधी परत गेला : आढळराव पाटील 
शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंमुळे ८० टक्के निधी परत गेला, शिवाजीराव आढळराव यांचा आरोप, तर  आढळरावांनी पुरावे द्यावेत, अन्यथा लोकसभेच्या रिंगणातून बाहेर पडावं, अमोल कोल्हेंचं आढळराव पाटलांना आव्हान.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram