Adani :अदानी विल्मरचा IPO आजपासून खुला होणार,31जानेवारीपर्यंत आयपीओसाठी ड्रॉ सुरू राहणार :ABP Majha
Continues below advertisement
अंबानींना मागे टाकत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होणाऱ्या गौतम अदानींचा अदानी ग्रूप आणि सिंगापूरच्या विल्मर समूह यांचा संयुक्त आयपीओ आजपासून खुला होणार आहे. ३१ जानेवारीपर्यंत या आयपीओसाठी ड्रॉ सुरू राहतील. तब्बल 3 हजार 600 कोटी रुपयांचा असलेल्या या आयपीओवर गुंतवणूकदारांच्या नजरा आहेत. आयपीओसाठी 218 ते 230 रुपये प्रती शेअर मूल्य ठेवण्यात आलंय. या आयपीओमध्ये अदानी आणि विल्मर ग्रूपची 50-50 टक्के भागीदारी आहे.
Continues below advertisement