Adani Ambuja ACC Cement: अंबुजा, एसीसी सिमेंट ब्रॅंड आता अदानींकडे ABP Majha

उद्योगपती गौतम अदानी लवकरच भारताचे सिमेंट किंग बनणार.  सिमेंट निर्मिती करणारे अंबुजा आणि एसीसी हे दोन मोठे ब्रँड लवकरच अदानी यांच्या मालकीचे होणार.. जगातला सर्वात मोठा सिमेंट उत्पादक होलसिम ग्रुपची)) अंबुजा आणि एसीसी कंपनीतली हिस्सेदारी विकत घेण्याची अदानी ग्रुपची तयारी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola