Special Report | अभिनेता सलमान खानने दत्तक घेतलेलं खिद्रापूर गाव पुन्हा उभारी घेणार | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अभिनेता सलमान खाननं कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर हे गाव दत्तक घेतलंय. खिद्रापूर हे १०० टक्के पूरबाधित झालेलं गाव आहे. त्यामुळे य़ा गावाच्या पुनर्बांधणीसाठी सलमान खान फिल्म आणि एलान फाऊंडेशननं कोल्हापूर जिल्हा परिषदेसोबत करार केला आहे. त्यानुसार सलमान खिद्रापुरातील ७० घरं बांधून देणार आहे.