Beed Crime | बीडमध्ये चित्रपट गृहासमोर अभिनेता आणि दिग्दर्शकाला बेदम मारहाण | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Feb 2020 08:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बीडमध्ये चित्रपट गृहासमोर अभिनेता आणि दिग्दर्शकाला बेदम मारहाण करण्यात आलीय...'बायको देता का बायको' या चित्रपटातील कलाकारावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आलाय.. आशा टॉकीजच्या समोरच ही घटना घडलीय...हल्लेखोरांनी टॉकीजचीही तोड़फोड केल्याचं समजतंय...हल्ल्यानंतर संशयित फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येतोय..