Eknath Shinde Live : नाशिकमधील ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

Eknath Shinde Live :एकीकडे उद्धव ठाकरेंची मालेगावमध्ये तोफ धडाडणार आहे तर दुसरीकडे नाशिक शहरातील ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय..  मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola