MVA Mahamorcha : महामोर्चासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत, मोर्चावर सत्ताधाऱ्यांकडून टीका
abp majha web team
Updated at:
17 Dec 2022 05:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत, पोलिसांचा चोख बंदोबस्त महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये राज्यभरातील शिवसैनिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता. जागोजागी पोलिसांची पथक तैनात करण्यात आली होती. ड्रोनद्वारे पोलिसांनी मोर्चावर नजर होती. मोर्चात SRPFच्या वाढीव तुकड्यांचाही बंदोबस्त लावण्यात आला होता