Elgar Parishad | एल्गार परिषद- कोरेगाव भीमाच्या तपास संशयाच्या भोवऱ्यात | ABP Majha

गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हिंसा प्रकरणाचा तपास संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.  त्यामुळं पुणे पोलीस दलातील अधिकारी अडचणीत आले आहेत. नवनिर्वाचित गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईचा सूचक इशारा दिला आहे. त्यामुळं पुणे पोलीस दलांत खळबळ उडाली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola