Buses Issue | राज्यभरात प्रवाशांच्या जीवाशी खेळ, बसचा मागील भाग कापून प्रवासी संख्या वाढवण्याचा प्रकार | ABP Majha

Continues below advertisement
खासगी बसेसमधून अधिक प्रवासी नेण्याच्या नादात राज्यभरात प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. बसच्या मागची चेसी कापून त्या बसमधून 10 सीटची जागा वाढवली जाते..अशा अवैध गाड्या परराज्यात पासिंग करुन महाराष्ट्रात चालवल्या जात आहेत.. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram