Pune Molested : पुण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला बेड्या, आरोपी शाळेतला सुरक्षारक्षक
abp majha web team
Updated at:
25 Mar 2022 08:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्यात.. हा आरोपी घटना घडलेल्या शाळेतच सुरक्षारक्षक म्हणून काम करतो.. शिवाजीनगर परिसरातल्या एका गर्ल्स हायस्कूलच्या शौचालयात अकरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली.. पीडित मुलगी शाळेत आली असताना, आरोपीने त्या मुलीसोबत ओळख असल्याचा बहाणा केला, त्यानंतर भांडण करत तिला जबरदस्तीने ढकलत शाळेतील बाथरूममध्ये नेले आणि तिच्या सोबत लैंगिक अत्याचार केला. दरम्यान पोलिसांनी २४ तासांच्या आतच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.