Praniti Sinde :खाती महिला मंत्र्यांना देण्यात येतील, त्याचवेळी आपण खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा करू

Continues below advertisement

राज्य मंत्रिमंडळात महिला आणि बालविकास हेच एक खातं महिला सदस्यांना देण्यात येतं. पण मुख्यमंत्री, नगरविकास आणि अर्थ ही खाती महिला मंत्र्यांना देण्यात येतील, त्याचवेळी आपण खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा करू, असे उद्गार काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी विधानसभेत बोलताना काढले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सक्षम महिला धोरणावर सभागृहात झालेल्या चर्चेत आमदार प्रणिती शिंदेंनी आपली ही भूमिका मांडली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram