
State Cabinet Portfolio : राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, या मंत्र्यांना अशी मिळाली खाती
Continues below advertisement
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारानंतर रखडलेला खातेवाटप अखेर आज करण्यात आलाय.. शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन ६ दिवसानंतर आज त्यांना खात्यांचा पदभार सोपवण्य़ात आलाय.. राज्यातील पूरस्थिती, विकासकामे या विषयांवरुन विरोधकांनी सरकारला घेरलं होतं.. अखेर स्वातंत्र्यादिनाच्या एक दिवस आधी खातेवाटप झालाय..
Continues below advertisement
Tags :
Mla BJP Government Cabinet Expansion Flood Situation Development Works Fadnavis BJP Shinde Ministerial Oath Account Allocation Charge Of Departments