Kalyan Railway : कल्याण स्थानकात एक्सप्रेस पकडताना प्रवाशांचा अपघात, 2 ते 3 प्रवासी पडल्याची शक्यता
Continues below advertisement
कल्याण स्थानकात एक्स्प्रेस पकडताना तीन प्रवासी खाली पडले. एकाचा मृत्यू, एक किरकोळ जखमी तर एक गंभीर जखमी.
Continues below advertisement