Pimpri Chinchwad महापालिकेत ACB ची धाड, अध्यक्ष Nitin Landge चौकशीसाठी ताब्यात तर 4 जणांना अटक
पिंपरी चिंचवड महापालिकेत एसीबीने धाड टाकली. स्थायी समितीची बैठक संपताना एसीबीने धाड टाकल्याने एकच खळबळ उडाली. स्थायी समितीची बैठक असल्याने अनेक ठेकेदारही उपस्थित आहेत.