स्थायी समितीची बैठक संपताच Pimpri Chinchwad महापालिकेत ACB ची धाड : ABP Majha
Continues below advertisement
पिंपरी चिंचवड महापालिकेत एसीबीने धाड टाकली. स्थायी समितीची बैठक संपताना एसीबीने धाड टाकल्याने एकच खळबळ उडाली. स्थायी समितीची बैठक असल्याने अनेक ठेकेदारही उपस्थित आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement