Tiranga Rally | अभाविपच्या तिरंगा रॅलीत 444 फूट लांबीचा तिरंगा | बीड | ABP Majha
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने अंबाजोगाईच्या घाटनांदूर इथे तिरंगा रॅली काढली.. विद्यार्थी आणि युवकात राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी ही तिरंगा रॅली काढण्यात आली. हा तिरंगा 444 फूट लांबीचा आहे..सोमेश्वर विद्यालय, शंकर विद्यालय, वसुंधरा महाविद्यालय आणि आदर्श विद्यालयातले विद्यार्थी तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते..