CAA | पुणे, औरंगाबादमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ ABVP चा मोर्चा | ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्रात सगळीकडे नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शनं सुरू असताना, पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे या कायद्याच्या समर्थनासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या निदर्शनादरम्यान शरद पवार, सोनिया गांधी आणि आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
Continues below advertisement