Abu Azmi On Seema Haider : सिमा हैदरला पाकिस्तानमध्ये लवकरात लवकर पाठवा, अबू आझमींची मागणी

Abu Azmi On Seema Haider : सिमा हैदरला पाकिस्तानमध्ये लवकरात लवकर पाठवा, अबू आझमींची मागणी

 भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी रक्ताचा सडा पाडला आणि अनेक पर्यंटकांना जीवे मारलं. या हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी आहेत. या पर्यंटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. त्यावर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi On Kashmir Terror Attack) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. धर्म विचारून जर गोळ्या घातल्या असतील तर ते खरे मुसलमान होऊ शकत नाहीत असं अबू आझमी म्हणाले.

न्यूज एजन्सी आयएएनएसशी संवाद साधताना अबू आझमी म्हणाले की, धर्माच्या नावावर अशा प्रकारचं कृत्य करणारे लोक इस्लामला मानणारे असू शकत नाहीत.अशाच प्रकारची कृत्य करत राहिले तर त्यांना इस्लाममधून काढलं जाईल.

Pahalgam Terror Attack : सुरक्षेमध्ये अनेक त्रुटी

अबू आझमी म्हणाले की, सरकारने जर जम्मू काश्मीरमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था तैनात केली असेल तर मग हा हल्ला कसा झाला? याची जबाबदारीही सरकारने घ्यायला हवी. आता अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे, त्याचवेळी हा हल्ला झाला. तिथे जाणाऱ्या लोकांची जबाबदारी ही सरकारची आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola