Dada Bhuse: एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशनची कृषीमंत्र्यांकडून दखल ABP Majha
abp majha web team
Updated at:
27 May 2022 09:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'माझा'नं केलेल्या बियाण्यांच्या स्टिंग ऑपरेशनची कृषीमंत्री दादा भुसेंकडून दखल. खतं आणि बियाणांच्या टंचाईबाबत चौकशीचे आदेश. तर शेतकऱ्यांना रासायनिक खतं कमी पडणार नाहीत, माझाच्या विशेष कार्य़क्रमात दादा भुसेंची ग्वाही.