Mumbai Pothole : खड्ड्यांविरोधात एबीपी माझाची विशेष मोहीम, रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य
abp majha web team
Updated at:
23 Aug 2022 09:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील मृत्युचे सापळे ठरणा-या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधातील माझाच्या मोहिमेची दखल आज मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात घेतलीय... मुंबईतील सर्व रस्त्यांचा येत्या दीड वर्षात संपूर्णत: कायापालट करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत...