ABP Majha Headlines : 06 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजिदादांनी सोडलं मौन...पुराव्याशिवाय कारवाई करणार नसल्याचं केलं स्पष्ट...ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी द्यावेत, विरोधकांना आव्हान...

आकानं भरपूर माल जमावला, त्यांच्याकडे काम करणाऱ्या अनेकांच्या नावावर जमिनी, पैठणमधल्या मोर्चात सुरेश धस यांचा आरोप...तर वाल्मिक कराडवर पीएमएलएअंतर्गत कारवाई का नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल...

बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाला एक महिना पूर्ण..राजकारण शिगेला मात्र अजूनही न्यायाची प्रतीक्षा, हत्येच्या निषेधार्थ पैठणमध्ये मोर्चा

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी...मराठा व्यतिरिक्त आणि वेळ देणारे प्रदेशाध्यक्ष हवेत, पदाधिकाऱ्यांची पवारांशी चर्चा...

दिल्लीत उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला धक्का, अरविंद केजरीवालांच्या 'आप'ला पाठिंबा...इंडिया आघाडी एकत्र नसल्याचं पुन्हा स्पष्ट...

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी घेतली तिसऱ्यांदा भेट... उद्धव ठाकरेंनी  मुंबईत सर्वांना पाण्यासाठी तयार केलेल्या धोरणावरची स्थगिती उठवण्याची मागणी..

वांद्र्यातील भारतनगरमध्ये अनधिकृत बांधकामांच्या पाडकामाला तात्पुरती स्थगिती, स्थानिक रहिवाशांचा कारवाईला विरोध, ठाकरेंची शिवसेना रहिवाश्यांच्या बाजूने 

दादरच्या फुटपाथवरील भाजीविक्रेत्याने टोरेस कंपनीत गुंतवले होते तब्बल १४ कोटी रुपये... प्रदीपकुमार वैश्य यांच्या गुंतवणुकीने सगळ्यांचे डोळे विस्फारले...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram