ABP Majha Headlines : 08 AM : 29 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

बीड हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सीऐआयडी पथकाला आदेश...बंदुकीसोबत फोटो असणाऱ्याचे परवाने रद्द करण्याच्याही सूचना...

धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्याशिवाय निपक्षपणे तपास शक्य नाही, बीडमधल्या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांचा सूर, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या भूमिकेकडे लक्ष

सरपंच हत्या प्रकरणात नावं समोर आलेल्यांना तात्काळ अटक करा, बीडच्या मोर्चातून जरांगेंची मागणी, तर छत्रपती घराणं बीडचं पालकत्व स्वीकारण्यास तयार, संभाजीराजेंची घोषणा

सुरेश धस यांच्याकडून वैयक्तिक स्वार्थासाठी महिला कलाकार टार्गेट, अभिनेत्री प्राजक्ता माळीकडून सुरेश धस यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार, पत्रकार परिषदेत अश्रू अनावर

कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम लढणार.. तर ३० दिवसांत चार्जशीट दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे ठाणे पोलीस आयुक्तांना निर्देश

मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील धुळीचा त्रास कमी होणार...पालिका मैदानावरील मातीचा वरचा थर काढणार

नाशिकमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका... वातावरणातील बदलामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत

दक्षिण कोरियाच्या मुआनमध्ये भीषण विमान अपघात....१८१ प्रवासी असेललं विमान धावपट्टीवर क्रश ...२३ जणांचा मृत्यू

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram