Aurangabad : Kannad तालुक्याला अतिवृष्टीचा फटका, अतिवृष्टीग्रस्त कन्नडमधून 'माझा'चा विशेष रिपोर्ट
Continues below advertisement
Kannad तालुक्याला अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला आहे. कन्नडमध्ये अतिवृष्टीमुळं आलेलं आताचं संकट अस्मानी आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचे दीर्घकाळ परिणाम होतील. शेतकऱ्यांना भरीव मदतीची गरज आहे.मराठवाड्यातील शेतकरी ओल्या दुष्काळाच्या झळा सोसत आहे.
Continues below advertisement