Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 29 नोव्हेंबर 2020 | रविवार | ABP Majha
Continues below advertisement

1. सीरमची लस सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात; जुलै 2021 पर्यंत 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध होणार, अदर पुनावालांची पत्रकार परिषदेत माहिती
2. सीईटीचा निकाल रात्री उशिरा जाहीर, पुण्याच्या विद्यार्थ्यांची बाजी, पीसीएम गटामध्ये सानिका गुमास्ते राज्यात पहिली, तर पीसीबी गटात अनिश जगदाळे राज्यातून प्रथम
3. आरक्षणासंदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी पुण्यात आज मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक, तर साताऱ्यात उदयनराजे भोसले यांची पत्रकार परिषद
4. लिफ्टमध्ये अडकून चार वर्षाच्या चिमुरड्याचा चिरडून मृत्यू, धारावीतील धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद, बहिणींसोबत खेळत असताना दुर्घटना
5. पालघर जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेच्या अनास्थेमुळे पंधरा दिवसात एक माता अन् दोन बालकांचा मृत्यू, तर एका मातेची अद्याप मृत्यूशी झुंज सुरुच
6. दिल्लीच्या वेशीवर धडकलेल्या आंदोलक शेतकऱ्यांना केंद्राचा चर्चेचा प्रस्ताव, सकाळी अकरा वाजता केंद्राच्या प्रस्तावाबाबत शेतकरी नेत्यांची बैठक
7. ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे बडे नेते प्रचारासाठी रिंगणात, हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर करणार; योगी आदित्यनाथ यांचं आश्वासन
8. जगभरात आतापर्यंत 6 कोटी 25 लाख 50 हजार लोकांना कोरोनाची लागण; गेल्या 24 तासांत 6 लाख नव्या कोरोना बाधितांची नोंद
9. जीवाची पर्वा न करता युध्द जिंकण्यासाठी तयार रहा,चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचं चिनी सैन्याला आवाहन
10. भारत ऑस्ट्रेलियादरम्यान आज दुसरी वनडे सिडनीत, ऑस्ट्रेलियाला सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची, तर भारताला मालिकेत बरोबरी साधण्याची संधी