New Year Guidelines | 31 डिसेंबर आणि नववर्षासाठी काय आहेत सरकारच्या गाईडलाईन्स?
Continues below advertisement
31 डिसेंबर व नववर्षाच्या निमित्तानं राज्यातील नागरिकांसाठी एक नवी नियमावली जाहीर केली आहे. पाहा या नियमावलीनुसार नेमके कोणते निर्बंध आणि अटी नव्यानं समोर आल्या आहेत..
Continues below advertisement