ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 16 May 2025

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या पाच विमानांना दाखवली जमीन, दोन JF -17, दोन मिराज आणि एक अवॅक्स विमानांचा समावेश
९ मे च्या रात्री पाकिस्तानला चकवा देण्यासाठी भारतीय हवाई दलाकडून भन्नाट युक्ती, डमी विमानं पाठवून जाणून घेतलं पाकिस्तानच्या हवाई संरक्षण दलाचं लोकेशन
भारताच्या ब्राह्मोसच्या ताकदीपुढं पाकिस्ताननं गुडघे टेकले, अंधाऱ्या रात्री पाकिस्तानला उजेड दाखवला, संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून भूजमध्ये गौरवोद्गार...
शांततेच्या चर्चेचं निमित्त करून पुन्हा पाकिस्ताननं आळवला काश्मीरचा राग, तर चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच, भारत भूमिकेवर ठाम