ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 29 December 2024

Continues below advertisement

एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स  9PM TOP Headlines 9 PM 29 December 2024

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वांच्या निशाण्यावरील वाल्मिक कराड शरण येण्याची शक्यता, हालचालींना वेग

देशमुख यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओवरचे ठसे आरोपींशी जुळल्याची माहिती, चार आरोपींची बँक खाती गोठवली, सीआयडीला मोठं यश

राष्ट्रवादी अजित पवार गटाची युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे ९ तासानंतर पोलीस ठाण्याबाहेर, सीआयडीकडून आतापर्यंत १०० जणांची प्राथमिक चौकशी

सरपंच देशमुख प्रकरणातील तीन आरोपींची हत्या झाल्याचा दमानियांचा संशय फोल, दारू पिऊन दमानियांना व्हॉईस मेसेज पाठवल्याचं पोलीस तपासात निष्पन्न

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram