ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 14 October 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 14 October 2024


लाडकी बहीण नंतर विधानसभेच्या तोंडावर राज्य सरकारचा टोलमाफीचा मास्टरस्ट्रोक, मुंबई एन्ट्री पॉईंटवर मध्यरात्रीपासून अंमलबजावणी, सरकारी तिजोरीवर पाच हजार कोटींचा बोजा

टोलमाफी निर्णयाचं श्रेय घेण्यासाठी चढाओढ, मनसेकडून मिठाईचं वाटप, मुलुंड टोलनाक्यावर शिंदेंसेनेचा जल्लोष, तर भाजपचं ढोलवादन

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत १९ निर्णयांचा धडाका, धारावी पुनर्विकासासाठी देवनारची १२५ एकर जागा तर पुण्यातील दोन मेट्रो प्रकल्पांसह नदीजोड प्रकल्पालाही मंजुरी

एसटीकडून दर दिवाळीत होणारी हंगामी १० टक्के भाडेवाढ यंदा रद्द.. निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा मोठा दिलासा

रामराजेंचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकरांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश.. तर रामराजेंचा मुलगा अनिकेतराजे, विश्वजीतराजेही पवारांसोबत..

उद्या दुपारी महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद..विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram