ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 22 December 2024

एबीपी माझा मराठी हेडलाईन्स  02 PM TOP Headlines 02 PM 22 December 2024

राज ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नाला उद्धव ठाकरेंची सहकुटुंब उपस्थिती, राज आणि उद्धव यांच्यात संवाद, दादरमध्ये राज यांच्या बहिणीच्या मुलाचा लग्नसोहळा

शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, भीमथडी जत्रा आणि साहित्य संमेलनाचं निमंत्रण, बीड प्रकरणात लक्ष घालण्याचीही विनंती

पालकमंत्री ठरवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कसोटी, ३६ पैकी ११ जिल्ह्यांत पालकमंत्रिपदासाठी महायुतीत रस्सीखेच

खातेवाटपानंतर मंत्र्यांचं आपापल्या मतदारसंघात जंगी स्वागत, मुश्रीफ, सरनाईक, माणिकराव कोकाटे, भरत गोगावले, नितेश राणे समर्थकांचा जल्लोष तर अजित पवारांचा होणार भव्य नागरी सत्कार

नाशिकमध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या स्वागताचे बॅनर चर्चेत, छगन भुजबळांचे फोटो बॅनरवरुन गायब तर भुजबळांचे कट्टर विरोधक कांदेचे फोटो बॅनरवर

मंत्रिपद मिळाल्यानंतर मंत्री अॅक्शन मोडमध्ये, सरनाईकांकडून खोपट बस डेपोची पाहणी तर आबिटकरांकडून आरोग्य सेवा बळकट करण्याचा निर्धार, शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करण्याचा कोकाटेंचा विश्वास

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola