सकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 17 September 2024

Continues below advertisement

सकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 17 September 2024

गणेशोत्सवाची आज सांगता... १० दिवसांचे गणराय निघणार गावाला... मुंबईत लालबागचा राजा, गणेशगल्लीचा राजा, चिंतामणीसह सार्वजनिक गणरायांचं विसर्जन, घरगुती गणपतींनाही निरोप

पुण्यातल्या मानाच्या बाप्पांची विसर्जन मिरवणूक थोड्याच वेळात, दगडशेठच्या गणपती ४ वाजता निघणार आणि ८ वाजता विसर्जित होणार... 

मानाच्या नागपूरच्या राजाची मिरवणूक सकाळी १० वाजता सुरू होणार, घरगुती गणपती बाप्पांनाही देणार निरोप

मानाच्या नागपूरच्या राजाची मिरवणूक सकाळी १० वाजता सुरू होणार, घरगुती गणपती बाप्पांनाही देणार निरोप

गणपती विसर्जनासाठी मुंबईतल्या चौपाट्यांवर यंत्रणा सज्ज, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरात कृत्रिम तलावांची सोय, 

विसर्जनासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विशेष लोकल गाड्या, मध्यरात्री गणेश विसर्जनाहून परतणाऱ्या मुंबईकरांची सोय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram