ABP Majha Marathi News Headlines एबीपी माझा न्यूज हेडलाईन्स 10PM TOP Headlines

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10PM 29 July 2024

देवेंद्र फडणवीसांनी पवार,आदित्य,उद्धव ठाकरेंवर आरोप करण्यासाठी दबाव आणला, अनिल देशमुखांचा आरोप, मिरजेच्या समित कदमसोबत आरोपांची प्रतिज्ञापत्रे पाठवल्याचा पुन्हा दावा...

अनिल देशमुखांच्या आरोपांना चित्रा वाघ आणि केशव उपाध्ये यांच्याकडून प्रत्युत्तर, समित कदमचे आदित्य आणि शरद पवारांसोबतचे फोटो ट्विट..

सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची मातोश्रीवर धडक, उद्धव ठाकरेंची भेट न झाल्याने मराठा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, 
मराठा क्रांती ठोक मोर्चा उद्या मातोश्रीवर आंदोलन करणार

पुण्यातील पुरावरून राज ठाकरेंची राज्य सरकारवर सडकून टीका, एकाही शहरात नियोजन नाही, नगरसेवक नसल्यानं जबाबदारी घेणार कोण, राज ठाकरेंचा सवाल

अजित पवार नसतानाही धरणातून पाणी वाहिलंय, पुण्यातील पूरस्थितीवरून राज ठाकरेंचा अजित पवारांना खोचक टोला, तर सुपारीबहाद्दरांनी दादांवर बोलू नये, मिटकरींचं प्रत्युत्तर 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram