ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 17 June 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 17 June 2024
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणीत १९व्या फेरीपासून पारदर्शकतेचा अभाव, अनिल परबांचा आरोप, एआरओ आणि आमच्या मतांमध्ये ६५० मतांचा फरक, परबांचा दावा.
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस, आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ भेटणार, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन द्या, हाकेंची मागणी
उत्तर-पश्चिम मुंबईमधील निकाल हा आदर्श घोटाळा, संजय राऊतांचा आरोप, रविंद्र वायकरांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखण्याचंही आवाहन
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता, विधानसभेसाठी प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती, प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षांच्या कामगिरीचा प्रभारी आढावा घेणार