ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 06 January 2025

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 06 January 2025

सर्वपक्षीयांकडून होणाऱ्या राजीनाम्याच्या मागणीनंतर धनंजय मुंडेंनी घेतली अजित पवारांची भेट...तब्बल सव्वा तास चर्चा...मात्र शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याची मुंडेंची प्रतिक्रिया.

संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, सर्वपक्षीय शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी...तर आरोप सिद्ध झालेले नसताना राजीनामा मागणं चुकीचं, भुजबळ मुंडेंच्या पाठीशी...

संतोष देशमुख हत्याप्रकरणी नेमलेली एसआयटीच वादात...वाल्मिक कराडच्या जवळचे ७ ते ८ अधिकारी एसआयटीत, विजय वडेट्टीवारांचा आरोप...

सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातही धनंजय मुंडेंकडे बोट...बीडमधल्या सर्वपक्षीय मोर्चात नेत्यांनी सूत्रधाराचं नाव घेतल्याकडे वेधलं लक्ष...

अजित पवारांवरच्या टीकेबाबत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली दिलगिरी...धस यांनी सार्वजनिक मंचावर बोलू नये, बावनकुळेंनी टोचले होते कान...

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram