ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 04 September 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याचा विचार आता करण्याचं काहीच कारण नाही, निवडणुकीनंतर संख्याबळानुसार निर्णय होईल, शरद पवारांची स्पष्टोक्ती
सुरतेची लूट की सुरतेवर स्वारी? शरद पवारांकडून पत्रकार परिषदेत सुरतेची स्वारी असाच उल्लेख, इतिहासकारांनी स्वारीचा उद्देश स्पष्ट केल्याचा दाखला
सुरतेची लूट की सुरतेवर स्वारी? शरद पवारांकडून पत्रकार परिषदेत सुरतेची स्वारी असाच उल्लेख, इतिहासकारांनी स्वारीचा उद्देश स्पष्ट केल्याचा दाखला
एसटी कर्मचारी आंदोलनाबाबत उद्योगमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा नाही, आता मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीकडे लक्ष
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला दुसऱ्या दिवशी संमिश्र प्रतिसाद, काही ठिकाणी वेळापत्रकानुसार तर काही ठिकाणी तुरळक
कामगार न्यायालयाकडून एसटी संप बेकायदेशीर घोषित, तातडीने कामावर रूजू होण्याचे आदेश, अन्यथा प्रशासनाकडून एफआयआर
राष्ट्रपतींच्या उदगीर दौऱ्यालाही एसटी आंदोलनाचा फटका, प्रशासनाने मागितल्या ६०० बस मिळाल्या फक्त २५०
राष्ट्रपतींच्या उदगीर दौऱ्यालाही एसटी आंदोलनाचा फटका, प्रशासनाने मागितल्या ६०० बस मिळाल्या फक्त २५०