ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 03 September 2024

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 03 September 2024

एसटी कर्मचारी आंदोलनाबाबत तोडगा नाही, संपकऱ्यांची आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, कर्मचारी काय घेणार भूमिका घेणार याकडे लक्ष

एसटीच्या संपाचा आज दुसरा दिवस, वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची भीती, करार पद्धतीने चालक आणि इतर कर्मचारी नेमण्यासाठी एसटी प्रशासनाची चाचपणी

कामगार न्यायालयाकडून एसटी संप बेकायदेशीर घोषित, तातडीने कामावर रूजू होण्याचे आदेश, अन्यथा प्रशासनाकडून एफआयआर

पुण्यात काँग्रेसची महत्त्वाची बैठक, पश्चिम महाराष्ट्राचा घेणार आढावा, प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह प्रमुख नेते राहणार उपस्थित

समरजीत घाटगेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, समरजीत घाटगेंना आमदार बनवा, आम्ही मंत्री करतो..पवारांचं कागलकरांना आवाहन, घाटगेंचा मुश्रीफांविरोधात सामना जवळपास निश्चित

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे वसमत-हिंगोली महामार्ग गेला वाहून तर पुरामुळे आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू, नदीत वाहून गेलेल्यांचा शोध सुरु

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola