ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09PM 07 March 2025

ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09PM 07 March 2025

संतोष देशमुखांवर अमानुष अत्याचाराच्या पंधरा व्हिडिओंचा तपशील समोर...देशमुखांना मारहाण, शिविगाळ कशी झाली, याचा व्हिडिओत तपशील...

संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टेम अहवाल समोर...देशमुखांना हालहाल करून मारल्याचं अहवालात उघड...देशमुखांच्या शरीरावर गंभीर जखमा.

आमदार धसांचा मारकुटा कार्यकर्ता सतीश भोसलेचे आणखी काही व्हिडीओ समोर...पैसे उधळताना आणि शिक्षकांसमोरच विद्यार्थ्यांचे हात-पाय तोडण्याची  धमकी देतानाचे व्हिडीओ व्हायरल...अद्याप अटक नाही..

अनिल परबांच्या वक्तव्यावरुन विधान परिषदेत गदारोळ, परबांनी माफी मागावी, सत्ताधारी आमदारांची मागणी तर माफीचा प्रश्नच येत नाही, परबांचं उत्तर 

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला का दिली नाही, विरोधकांचा सवाल, मुख्यमंत्र्यांनी हक्कभंग केल्याचा आरोप, संध्याकाळपर्यंत निवेदन देऊ, अजित पवारांचं उत्तर

तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात का, कबरीचं दर्शन घेणाऱ्यांना उदयनराजेंनी सुनावलं, जेसीबी लावून कबर उखडून टाकण्याची मागणी

उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा 'अनाजीसेना' असा उल्लेख..तर अनाजीपंतच्या कितीही पिढ्या जन्माला आल्या तरी मराठी भाषा कायम राहणार, ठाकरेंचा हल्लाबोल

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola