
ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 13 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 13 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आज दिल्लीत पक्षाच्या खासदारांच्या भेटीगाठी घेणार, इंडिया आघाडीच्याही नेत्यांशी संवाद, पवारांना भेटणार का याची उत्सुकता
संजय राऊतांच्या टीकेने दिल्लीत पवारांच्या घरी असलेल्या सर्वांना धक्का, पण दस्तुरखुद्द पवारांची प्रतिक्रिया फक्त मिश्किल हास्यांची.. खासदार निलेश लंकेंची माहिती..
राजापूरचे माजी आमदार राजन साळवींचा अखेर उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र, उपनेतेपदाचा राजीनामा, आज शिवसेनेत पक्षप्रवेश, शिंदेंकडून साळवींचं स्वागत तर सामंत बंधूंकडूनही हिरवा कंदील...
राजन साळवींच्या पक्षप्रवेशावर ठाकरेंच्या शिवसेनेचा संताप, निवडणुकीत निलेश राणेंकडून राजन साळवींनी पैसे घेतल्याचा विनायक राऊतांचा आरोप.
भाजपचे आमदार सुरेश धस आज पालकमंत्री अजित पवारांना भेटणार, पूर्ण पाच वर्षांच्या डीपीडीसी कामांची चौकशीच्या मागणीसाठी भेट
हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता, दिग्गजांना धोबीपछाड देत
सांभाळणार प्रदेशाध्यपदाची धुरा, सूत्रांची माहिती.
पुढील वर्षी फक्त महायुतीच्याच उमेदवाराला निधी मिळणार, कुडाळमधील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणेंचं वक्तव्य... भाजपची ताकद वाढवण्यावरही भाष्य..