ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 23 April 2025

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 23 April 2025

पहलगाम हल्ल्यातील चार दहशतवाद्यांचा फोटो समोर, चौघेही पाकिस्तानी असल्याचं उघड, दहशतवाद्यांना स्थानिक स्लीपर सेलचीही मदत मिळल्याचा संशय

पहलगाममध्ये ४ दहशतवाद्यांचा गोळीबार कॅमेऱ्यात कैद, हल्लेखोर आदिल गुरी आणि आसीफ शेखची ओळख पटली,

लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्लाह कसुरी उर्फ खालिद हा हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याची माहिती , पाकिस्तानच्या रावळकोटमध्ये हल्ल्याचा कट रचला गेल्याची शक्यता

पहलगामच्या हल्लेखोरांना सोडणार नाही, भारत सरकार दहशतवादासमोर झुकणार नाही, अमित शाहांची एक्स पोस्ट चर्चेत, भारत मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याची चर्चा

सीडीएस आणि संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीनंतर सैन्याच्या तीनही दलांना अलर्ट राहण्याचे निर्देश, एलओसी आणि काश्मीरमध्ये भारतीय लष्कर हाय अलर्टवर

पहलगाम हल्ल्याची पहिली दृश्यं एबीपी माझावर, बैसरन व्हॅलीत पर्यटकांवर झाला अंदाधुंद गोळीबार, ४० ते ५० राऊंड्स फायर

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola