ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3 PM 03 May 2025
ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3 PM 03 May 2025
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसा काश्मीरमध्येच...साथीदारांसह जंगलात लपून बसल्याची माहिती... सुरक्षा यंत्रणांकडून शोध सुरू
पाकिस्तानातील सूत्रधारांशी संवाद साधण्यासाठी दहशतवाद्यांकडून अल्ट्रा नावाच्या अत्याधुनिक डिव्हाईसचा वापर...तर जंगलातील रस्ते शोधण्यासाठी इंटरनेटशिवाय चालणाऱ्या येणाऱ्या अॅपची मदत...
भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका, पाकमधून कोणत्याही मालाची आयात होणार नाही... आर्थिक कोंडी करण्यासाठी भारताचा निर्णय, पाकच्या मालवाहू जहाजांना भारतीय बंदरांवर बंदी
संरक्षणमंत्र्यांकडून भारताला पुन्हा पोकळ धमकी
भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास ईशान्येकडील प्रदेश ताब्यात घ्या, बांगलादेशचे माजी लष्करी अधिकारी फजलूर रहमान यांचं वादग्रस्त वक्तव्य, बांगलादेश सरकारची रहमान यांच्या वक्तव्याशी फारकत
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी मुख्यमंत्र्यांचा आज सत्कार सोहळा, निमंत्रण नसल्याने शरद पवार उपस्थित राहणार नाहीत..तर मविआच्या माजी मुख्यमंत्र्यांचीही पाठ