ABP News

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 18 March 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 18 March 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स

सोमवारच्या राड्यानंतर नागपुरात तणावपूर्ण शांतता; अनेक संवेदनशील भागात संचारबंदी.. रात्रभर चाललेल्या कॉम्बिंगमध्ये ऐंशीपेक्षा जास्त जण ताब्यात, परिस्थिती नियंत्रणात

कबर हटाव आंदोलनानंतरच्या राड्यात नागपूर पोलिसांचे तीन वरीष्ठ अधिकारी जखमी, तीन उपायुक्त हॉस्पिटलमध्ये तर एक मुकामार बसूनही ड्युटीवर.. डीसीपी निकेतन कदम कुऱ्हाडीचा घाव बसल्याने जखमी

नागपुरातल्या राड्यानंतर पोलिसांचा सायबर सेल अॅक्टिव..तब्बल दीड हजार सोशल मीडिया हँडलवर करडी नगर, आक्षेपार्ह व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करणाऱ्यांची ओळख निश्चित 

नागपूरच्या राड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात आज करणार निवेदन.. राडा कशामुळे सुरु झाला, पोलिसांनी काय कारवाई केली, जबाबदार कोण.. यावर उजेड पडण्याची शक्यता

नागपूरचा राडा हा ठरवून केलेला प्रकार, स्थानिक आमदार प्रवीण दटकेंचा आरोप, संवेदनशील भागात पोलिस उशीरा पोहोचल्यांचा आरोप, पीआय संजयसिंगांना निलंबित करण्याचीही आमदारांची मागणी 

नागपुरातल्या राड्यावर राज्यसभेत चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या रेणुका चौधरी यांचा प्रस्ताव.. सभागृहाचं नियोजित कामकाज थांबवून नागपूर राड्यावर चर्चा करण्याची चौधरींची मागणी

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram