ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 08 August 2024

Continues below advertisement

आमदार बच्चू कडू यांनी सरकारी अधिकाऱ्याचा कानशिलाग लगावली, दिव्यांगांना दिलेल्या ई-रिक्षा पहिल्याच दिवशी बंद पडल्यानं समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यावर उगारला हात 

वाढवण बंदर प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आढावा, थोड्याच वेळात सह्याद्री अतिथिगृहात बैठक सुरू होणार 

राज ठाकरे आज हिंगोली दौऱ्यावर, पक्ष कार्य़ालयात राज यांची एण्ट्री होताच शेकडो कार्यकर्त्यांचा गराडा 

लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्ट रोजी जमा होणार, दिंडोरीच्या सभेत अजित पवारांचा पुनरुच्चार 

पूजा खेडकरवर गुन्हा दाखल होऊन २० दिवस झाले तरी पूजा बेपत्ताच, अन्य दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी लागेल म्हणून दिल्ली पोलीस टाळाटाळ करतायेत का, RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचा सवाल

बोगस संशयित दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवणाऱ्यांचा पर्दाफाश, ४०० हून अधिक बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी एबीपी माझाच्या हाती... 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram