ABP News

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines at 11AM 28 January 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines at 11AM 28 January 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

सिद्दीकी हत्या प्रकरणी झिशानच्या जबाबात सात बड्या बिल्डरांचा उल्लेख, सिद्दीकींची मोहित कंबोजशी फोनवरुन चर्चा झाल्याचा डायरीत उल्लेख.. तर पोलिसांनी फेटाळला एसआरए वादाचा अँगल 

बाबा सिद्दीकींचे चिरंजीव झीशानच्या जबाबात ठाकरेंचे आमदार अनिल परब यांचाही उल्लेख, ज्ञानेश्वरनगर पुनर्विकासासाठी परबांनीे रहिवाशांची बैठक घेतल्याची माहिती 

लॉरेन्स बिश्नोईच्या व्हिडिओने प्रेरणा, सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी बब्बू सिंगची कबुली, लॉरेन्स भगतसिंहाचा चाहता असल्याने जवळीक झाल्याची माहिती 

बाबा सिद्दीकींचा मारेकरी शिवकुमार गौतमसह २६ आरोपींविरुद्ध मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल, शुभम आणि प्रवीण लोणकर कटाचे सूत्रधार असल्याचा पोलिसांचा दावा

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण आणि वॉर्ड वर्गवारी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी, राज्यातील रखडलेल्या झेडपी, पालिका तसंच मनपा निवडणुकांवर तोडगा निघण्याची शक्यता 

उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवार ३० जानेवारीला बीडच्या दौऱ्यावर.. पालकमंत्री पवारांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram