ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 25 August 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 25 August 2024
बदलापुरातील पीडित चिमुकलीच्या पालकांनी एबीपी माझाशी बोलताना मांडली कैफियत, आपबीती ऐकून महाराष्ट्र गहिवरला, तर व्यवस्थेविरोधात तीव्र संताप
तक्रारीसाठी गेल्यावर पोलिसांनी ताटकळत ठेवलं, तर मेडिकलसाठी रात्री १२ नंतर नेलं, बदलापुरातील पीडितेच्या पालकांकडून इन्स्पेक्टर शुभदा शितोळेंचा पर्दाफाश
पुरूष कर्मचारी कामच करत नसल्याची बदलापूरच्या शाळेतील मुख्याध्यापिकेची थाप, पीडितेच्या पालकाकडून माझासोबतच्या फोन संभाषणादरम्यान शाळा प्रशासनाचा पर्दाफाश
पीडित महिला घरातूनच ई-एफआयआर दाखल करू शकतात, महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर जळगावात मोदींकडून कायद्याची आठवण, अप्रत्यक्ष बदलापूर पोलिसांची पोलखोल
श्रीजया चव्हाण विधानसभेच्या रणांगणात उतरण्यासाठी सज्ज, अशोक चव्हाण आणि श्रीजया यांची सर्वप्रथम एबीपी माझाला एकत्रित एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
मनोज जरांगे आणि सरकारमध्ये समन्वयकाची भूमिका बजावण्याची अशोक चव्हाणांची तयारी, विधानसभा निवडणुकांची लॉटरी होऊ न देण्याचं आवाहन